23/12/2024

चेअरमन अभिजीत पाटील यांचा झंझावात दौरा

पंढरपूर :-श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:०० वा श्री संत नामदेव पायरी येथे महाआरती सकाळी ०९:३० वाजता टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित.

सकाळी १०:३० वाजता अरण येथील श्री संत सावता माळी मंदीर दर्शन…सकाळी ११:०० वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिर दर्शन…दुपारी ०२:०० वा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन..

दुपारी ०४:०० वाजता मंगळवेढा येथील संत दामाजीपंत मंदीर, जय भवानी मंदीर, संत चोखामेळा समाधी, पिरसाहेब दर्गा येथे दर्शन..सायं. ०७:०० वापंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत.