मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑफ क्रेडिट लि.घेरडी सोसायटी स्वातंत्र्य दिन साजरा .
घेरडी प्रतिनिधी
आज संपूर्ण भारत देशात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वतंत्र दिन साजरा करत असताना अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीत तसेच देशातील अमर झालेल्य हुतात्म्यांना स्मरण करून भाषण करण्यात आले.

दि.15/08/2024 रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी मा. संस्थापक व चेअरमन श्री निवास (दादा) मधुकर करे ग्रामपंचायत सदस्य व मायाक्का देवी उद्योग समूह व अर्बन महिला बँक व मायाक्कादेवी सहकारी दूध संस्था संस्थेमार्फत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण केले या कार्यक्रमास मा. सरपंच सर्व संस्थापक व दूध उत्पादक व नागरिक बहुसंख्यांनी हजर होते श्री खुळपे गुरुजी यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. श्री निवास ( दादा) करे सर्वांना मार्गदर्शन केले शेवटी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.

More Stories
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव लकडे यांची निवड
श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामांची पाहणी
पंढरपूर अर्बन बँक सहकार क्षेत्रातील ग्रीन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित