22/10/2025

पत्रकार संतोष साठे यांची राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख पदी निवड

सोलापूर जिल्ह्याचे डि वाय एस पी विक्रांत गायकवाड साहेब व सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणडाळे साहेब व सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांनी पत्रकार संतोष साठे यांची राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व सत्कार केलाराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत महाराष्ट्र राज्य मिडिया प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सचिन सोलापूर जिल्ह्याचे डी वाय एस पी मा. विक्रांत गायकवाड साहेब सांगोला पोलीस स्टेशन निरीक्षक मा. भीमराव खणडाळे तसेच सांगोला तहसीलदार मा.संतोष कणसे यांनी निवड झाल्याबद्दल कौतुक करत संतोष साठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तुम्हाला तुमच्या कार्यास शुभेच्छा त्याच बरोबर समाजात प्रचलित असलेल्या भ्रष्टाचार, अत्याचार, शोषणाच्या घटना प्रशासनाला कळवून त्यांच्या सहकार्याने पीडितांना जनहित व न्यायासाठी आम्ही व आमचे प्रशासन तुम्हाला मदत करेल तुम्हाला संघटनेत काम करत असताना कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास व कोणत्याही प्रकारची माहिती साठी आम्ही आमचे प्रशासन तुम्हाला मदत करेल असे आश्वासन देण्यात आले व पुन्हा एकदा आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले

You may have missed