मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर, दिनांक 13(जिमाका):-
राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दिनांक 14 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन. बारामती येथून शासकीय मोटारीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रयाण.
दुपारी 12.00 वाजता आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौरा. दुपारी 3.00 वाजता पंढरपूर येथून बारामती विमानतळ कडे प्रयाण.

More Stories
दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,सांगोला येथे एक महिना पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान – उपचार,शस्त्रक्रिया शिबिर..
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने
वडापूरात श्री प्रभुलिंग देव मंदिर यात्रेला उद्यापासून दिमाखदार सुरुवात… १३ पालख्यांचा अमृतमय संगम