22/10/2025

HPN न्यूज चे संपादक नागनाथ सुतार यांच्या वडिलांचे दुःखद निधन

HPN न्यूज चे संपादक नागनाथ सुतार यांच्या वडिलांचे दुःखद निधन

पंढरपूर प्रतिनिधी,

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील रहिवासी मडोळप्पा सुतार यांचे आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून आपल्या मुलांना शिक्षण दिले होते.

त्यांचे चिरंजीव नागनाथ सुतार हे पत्रकार असून एचपीएन न्यूज चे संपादक आहेत. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मडोळप्पा सुतार यांच्या निधनामुळे चपळगाव, अक्कलकोट, आणि पंढरपूर परिसरात शोककळा पसरली आहे

You may have missed