06/09/2025

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीकडून विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन.

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीकडून विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन.

पंढरपूर प्रतिनिधी ,

शिवजन्मोत्सव सोहळा म्हटलं की पंढरपूर शहरातील कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे नाव आदराने घेतले जाते. पंढरपूर शहरातील कर्नल भोसले चौक येथे अनेक सामाजिक,सांस्कृतिक व आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबीर यासारखे कार्यक्रम राबविण्यात येतात.

त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजीमहाराज यांचा 395 वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.खालीलप्रमाणे सर्व सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत….